Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.
Advertisements
Solution
- अलीकडच्या काळात, आपल्या मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा व त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना जीवनदान मिळावे असा उदात्त विचार देहदान आणि अवयवदान या संकल्पनेमागे आहे.
- त्याचप्रमाणे याविषयी आपल्या देशात चांगली जागरूकता निर्माण होऊन व्यक्ती देहदान करू लागल्या आहेत.
- अवयवांचे दान व देहदान यांमुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होते. अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. यकृत, किडन्या, हृदय, हृदयाच्या झडपा, त्वचा अशा अनेक अवयवांचे दोन करून गरजवंत व्यक्तींचे जीवन सुसह्य करता येते. तसेच, देहदान केल्याने वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते.
- देहदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढवण्यासाठी अनेक सरकारी आणि सामाजिक संस्था कार्य करत आहेत.
म्हणूनच, मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?
सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.
अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?
अवयव प्रत्यारोपणासाठी ___________ उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.
भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.
स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होते. याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आढळणाऱ्या पेशीचे नाव
व्याख्या लिहा.
मूलपेशी
व्याख्या लिहा.
बहुविधता
शास्त्रीय कारणे लिहा.
पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.
