हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.

संक्षेप में उत्तर
स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. अलीकडच्या काळात, आपल्या मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा व त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना जीवनदान मिळावे असा उदात्त विचार देहदान आणि अवयवदान या संकल्पनेमागे आहे.
  2. त्याचप्रमाणे याविषयी आपल्या देशात चांगली जागरूकता निर्माण होऊन व्यक्ती देहदान करू लागल्या आहेत.
  3. अवयवांचे दान व देहदान यांमुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होते. अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. यकृत, किडन्या, हृदय, हृदयाच्या झडपा, त्वचा अशा अनेक अवयवांचे दोन करून गरजवंत व्यक्तींचे जीवन सुसह्य करता येते. तसेच, देहदान केल्याने वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते.
  4. देहदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढवण्यासाठी अनेक सरकारी आणि सामाजिक संस्था कार्य करत आहेत.
    म्हणूनच, मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.
shaalaa.com
मूलपेशी (Stem Cells)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
शास्त्रीय कारणे लिहा | Q 3

संबंधित प्रश्न

मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?


सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.


अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?


वेगळा घटक ओळखा.


माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________


अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतील असे अवयव.


स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होते. याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आढळणाऱ्या पेशीचे नाव


व्याख्या लिहा.

मूलपेशी


मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.


अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?

ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.

क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×