हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.

स्पष्ट कीजिए
टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या लसी या रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्याचाच वापर लस म्हणून करणाऱ्या लसींच्या तुलनेत सुरक्षित आहेत.
  2. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या लसींमध्ये शुद्ध स्वरूपातील प्रथिने असतात. ही प्रथिने प्रतिजन म्हणून काम करणारी व प्रतिकारक्षमता विकसित करणारी असतात आणि त्यांच्यात प्रत्यक्ष रोगजंतू मुळीच नसतात. म्हणूनच, पारंपरिक लसीपेक्षा या लसी खूप सुरक्षित असतात.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2

संबंधित प्रश्न

जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.


जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.


फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.


जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके __________


स्‍युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.


जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) सूडोमोनास अ) किरणोत्सार
2) टेरिस व्हिटाटा ब) हायड्रोकार्बन
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम

शास्त्रीय कारणे लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.


व्याख्या लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके


डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय?


डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×