Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.
स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या लसी या रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्याचाच वापर लस म्हणून करणाऱ्या लसींच्या तुलनेत सुरक्षित आहेत.
- जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या लसींमध्ये शुद्ध स्वरूपातील प्रथिने असतात. ही प्रथिने प्रतिजन म्हणून काम करणारी व प्रतिकारक्षमता विकसित करणारी असतात आणि त्यांच्यात प्रत्यक्ष रोगजंतू मुळीच नसतात. म्हणूनच, पारंपरिक लसीपेक्षा या लसी खूप सुरक्षित असतात.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.
इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
_____ : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
जोड्या लावा.
| सजीव | शोषून घेत असलेला पदार्थ |
| 1) सूडोमोनास | अ) किरणोत्सार |
| 2) टेरिस व्हिटाटा | ब) हायड्रोकार्बन |
| क) अर्सेनिक | |
| ड) युरेनियम |
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
व्याख्या लिहा.
DNA फिंगरप्रिंट
शास्त्रीय कारणे लिहा.
तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.
