मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.

स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. अनावश्यकरित्या वाढलेल्या तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो.
  2. या अनावश्यक तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकाचा वापर केल्यास, त्याचा मुख्य पिकांवर विपरीत परिणाम होतो.
  3. उत्तम कृषी उत्पादनांसाठी निवडक तणांचा नाश करणारे तणनाशक आवश्यक असते.
  4. पिकांना झळ न पोहचता ती सुरक्षित राहावीत व केवळ अनावश्यक तणांचा नाश व्हावा, म्हणून तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
शास्त्रीय कारणे लिहा | Q 1

संबंधित प्रश्‍न

इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.


जोड्या जुळवा.

अ. इंटरफेरॉन 1. मधुमेह
आ. फॅक्टर 2. ठेंगूपणा
इ. सोमॅटोस्टॅटीन 3. विषाणू संक्रमण
ई. इंटरल्युकीन 4. कॅन्सर
  5. हिमोफिलीया

लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

इंटरफेरॉन : ______ :: इरिथ्रोपॉयटीन : ॲनेमिआ


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

_____ : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ


जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.


फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.


बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.


जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) मोहरी अ) किरणोत्सार
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स ब) सेलेनियम
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम

शास्त्रीय कारणे लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×