Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.
Advertisements
Solution
- अनावश्यकरित्या वाढलेल्या तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो.
- या अनावश्यक तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकाचा वापर केल्यास, त्याचा मुख्य पिकांवर विपरीत परिणाम होतो.
- उत्तम कृषी उत्पादनांसाठी निवडक तणांचा नाश करणारे तणनाशक आवश्यक असते.
- पिकांना झळ न पोहचता ती सुरक्षित राहावीत व केवळ अनावश्यक तणांचा नाश व्हावा, म्हणून तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.
इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.
जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.
फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
जैविक खतामध्ये __________ सूक्ष्मजीवाचा वापर होतो.
पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
स्युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.
व्याख्या लिहा.
जनुकीय उपचार
शास्त्रीय कारणे लिहा.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.
डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?
