मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जोड्या लावा. सजीव शोषून घेत असलेला पदार्थ 1) मोहरी अ) किरणोत्सार 2) डिईनोकोकस रेडिओडरन्स ब) सेलेनियम क) अर्सेनिक ड) युरेनियम

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) मोहरी अ) किरणोत्सार
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स ब) सेलेनियम
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) मोहरी ब) सेलेनियम
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स अ) किरणोत्सार
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - जोड्या लावा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
जोड्या लावा | Q 2

संबंधित प्रश्‍न

जोड्या जुळवा.

अ. इंटरफेरॉन 1. मधुमेह
आ. फॅक्टर 2. ठेंगूपणा
इ. सोमॅटोस्टॅटीन 3. विषाणू संक्रमण
ई. इंटरल्युकीन 4. कॅन्सर
  5. हिमोफिलीया

लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.


इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.


वेगळा घटक ओळखा.


बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.


शास्त्रीय कारणे लिहा.

तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.


शास्त्रीय कारणे लिहा.

अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.


शास्त्रीय कारणे लिहा.

सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.


व्याख्या लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके


डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×