हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.

स्पष्ट कीजिए
टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्य असतात.
  2. असे सांडपाणी नदीसारख्या नैसर्गिक जलस्रोतात सोडले, तर नदीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
  3. नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनद्वारे या सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडिकरण होते.
  4. यामुळे, विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण घटते व याचा जलस्रोतातील जलचरांवर विपरीत परिणाम होतो.
    म्हणूनच, सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये, तर यावर उपाय म्हणून सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्यांचे ऑक्सिडिकरण करूनच सांडपाणी नदीत सोडले पाहिजे.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
शास्त्रीय कारणे लिहा | Q 5

संबंधित प्रश्न

इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.


लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

इंटरफेरॉन : ______ :: इरिथ्रोपॉयटीन : ॲनेमिआ


कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.


फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.


पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.


जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते.


व्याख्या लिहा.

लस


व्याख्या लिहा.

DNA फिंगरप्रिंट


जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे दया.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×