Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
Advertisements
उत्तर
- वैद्यकीय उपचारामध्ये, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात (पार्किनसनचा आजार) इत्यादींमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशींचा वापर केला जातो.
- ॲनिमिया, थॅलॅसेमिया आणि ल्यूकेमिया अशा रोगांमध्ये जेथे शरीरात रक्ताची कमतरता भासते त्यावेळी रक्तपेशी बनवण्यासाठी मूलपेशींचा उपयोग होतो. याला पुनरुज्जीवन उपचार पद्धती म्हणतात.
- प्रगत संशोधनामुळे यकृत, किडनी यांसारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशींपासून हे अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते.
म्हणूनच, पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?
सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.
अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?
माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________
भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.
स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होते. याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आढळणाऱ्या पेशीचे नाव
व्याख्या लिहा.
मूलपेशी
शास्त्रीय कारणे लिहा.
मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.
शास्त्रीय कारणे लिहा.
मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.

अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?
ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.
क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?
