हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यांनुसार चालत असते.
  2. मेंदू, वृक्क, फुप्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिये – विशेषतः डोळे हे बहुमोल आहेत.
  3. या अवयवांचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते.
  4. काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते. परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते.
shaalaa.com
मूलपेशी (Stem Cells)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १००]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
स्वाध्याय | Q 5. इ. | पृष्ठ १००

संबंधित प्रश्न

रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा.


सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.


__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.


गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या _______ सुरुवात होते.


मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.


स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होते. याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आढळणाऱ्या पेशीचे नाव


व्याख्या लिहा.

मूलपेशी


शास्त्रीय कारणे लिहा.

मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.


शास्त्रीय कारणे लिहा.

पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.


अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?

ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.

क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×