हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. कीडनाशके हे एक प्रकारचे रासायनिक विष आहे. त्याचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ही रासायनिक विषे पाणी व अन्न यांमार्फत अन्नजाळ्यांमध्ये पसरतात.
  2. D.D.T., मेलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशी कीडनाशके जैविक विषवृद्धीने अन्नसाखळीत पसरतात. त्यामुळे त्यांचा वापर टाळू.
  3. कीडनाशक फवारणीसाठी केवळ सेंद्रिय कीडनाशके वापरू मात्र अतिप्रमाणातील वापर टाळू.
  4. फवारणीच्या वेळी आपले नाक, डोळे आणि त्वचा यांचे संरक्षण करू.
  5. जनावरांच्या आणि लहान मुलांच्या संपर्कात कीडनाशके येणार नाहीत याची काळजी घेऊ.
shaalaa.com
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे - कीडनाशके (Insecticides)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १००]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
स्वाध्याय | Q 5. आ. | पृष्ठ १००
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×