English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. जलक्रांती

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

जलक्रांती

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमध्ये मोठी जलक्रांती घडवून आणली. त्यामुळेच त्यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाते.
  2. राजस्थानमध्ये हजारो 'जोहड' (म्हणजेच नद्यांवरील मातीचे बंधारे) निर्माण करून त्यांनी राजस्थानमधल्या वाळवंटातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले.
  3. 'तरुण भारत संघा'ची स्थापना करून त्यांच्या साहाय्याने अकरा हजार जोहडांची निर्मिती केली.
  4. एवढेच नव्हे, तर देशभर पदयात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, यांविषयी लोकजागृती मोहीम राबवली.
shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×