English

शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे.

Options

  • वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा

  • शेतमालाला योग्य भाव मिळावा

  • ग्राहकांचे संरक्षण करणे

  • धरणे बांधावीत

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

शेतकरी चळवळीची शेतमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मागणी आहे.

shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - योग्य पर्याय निवडा

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
योग्य पर्याय निवडा | Q ६. (१)
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
स्वाध्याय | Q १. (१) | Page 96

RELATED QUESTIONS

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

आदिवासी चळवळ


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

कामगार चळवळ


पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.


भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.


स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

आदिवासी चळवळ 


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

कामगार चळवळ


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ


तक्ता पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

जलक्रांती


१९८६ साली ______ अस्तित्वात आला.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×