English

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.

Options

  • चूक 

  • बरोबर 

MCQ
True or False
Advertisements

Solution

हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले - बरोबर 

कारण-

१. हरितक्रांतीचा हेतू शेतीचे उत्पादन वाढवणे व भारतदेश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवणे हा होता.

२. पण, त्याचा फायदा गरीब शेतकर्यांना न होता उलट शेतकर्यांमध्ये गरीब व श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. या असंतोषातून आंदोलनाला सुरुवात झाली.

shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (४)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×