Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
जलक्रांती
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमध्ये मोठी जलक्रांती घडवून आणली. त्यामुळेच त्यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाते.
- राजस्थानमध्ये हजारो 'जोहड' (म्हणजेच नद्यांवरील मातीचे बंधारे) निर्माण करून त्यांनी राजस्थानमधल्या वाळवंटातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले.
- 'तरुण भारत संघा'ची स्थापना करून त्यांच्या साहाय्याने अकरा हजार जोहडांची निर्मिती केली.
- एवढेच नव्हे, तर देशभर पदयात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, यांविषयी लोकजागृती मोहीम राबवली.
shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे.
संकल्पना स्पष्ट करा.
आदिवासी चळवळ
संकल्पना स्पष्ट करा.
कामगार चळवळ
पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
आदिवासी चळवळ
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
कामगार चळवळ
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
ग्राहक चळवळ
तक्ता पूर्ण करा.
१९८६ साली ______ अस्तित्वात आला.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

