मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील संकल्पना स्पष्ट करा. आदिवासी चळवळ - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

आदिवासी चळवळ 

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

१. स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगलसंपत्तीवर उदरनिर्वाह करण्यावर प्रतिबंध घातला.

२. तेव्हा छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमधील संथाळ, मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणावर उठाव केला. तेव्हापासून आजतागायत आदिवासींचा संघर्ष सुरूच आहे.

३. वनावरील अधिकार नाकारला जाणे हा आदिवासींचा प्रमुख प्रश्न आहे. आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावेत, वनातील उत्पादने गोळा करण्याचा व वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा या आदिवासी चळवळीच्या प्रमुख मागण्या आहेत.

shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - संकल्पना स्पष्ट करा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
संकल्पना स्पष्ट करा | Q ८. (अ) (१)

संबंधित प्रश्‍न

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

आदिवासी चळवळ


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

कामगार चळवळ


पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.


भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.


स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

कामगार चळवळ


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ


तक्ता पूर्ण करा.


१९८६ साली ______ अस्तित्वात आला.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×