मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता.
  2. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बार्डोली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या.
  3. स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायद्यासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही.
  4. शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
  5. हरितक्रांतीचा हेतू शेतीचे उत्पादन वाढवणे व भारतदेश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवणे हा होता; पण त्याचा फायदा गरीब शेतकर्यांना न होता उलट शेतकर्यांमध्ये गरीब व श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. या असंतोषातून आंदोलनाला सुरुवात झाली.
shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (२)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ९६

संबंधित प्रश्‍न

शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

आदिवासी चळवळ


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

कामगार चळवळ


पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

आदिवासी चळवळ 


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

कामगार चळवळ


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ


तक्ता पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

जलक्रांती


१९८६ साली ______ अस्तित्वात आला.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×