मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील संकल्पना स्पष्ट करा. ग्राहक चळवळ

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

१. अर्थव्यवस्थेतील व समाजव्यवस्थेतील बदलांचा ग्राहकांवर परिणाम होतो.

२. ग्राहकाला अन्नधान्यातील भेसळ, वस्तूंची वाढीव किंमत, वजनमापातील फसवणूक अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

३. अशा प्रकारच्या, फसवणुकींपासून ग्राहकांचे कायदेशीर मार्गाने संरक्षण व्हावे, म्हणून १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला व ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. 

shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - संकल्पना स्पष्ट करा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
संकल्पना स्पष्ट करा | Q ८. (अ) (३)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×