मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

कारण: अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.

  1. भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते.
  2. अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 'ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.
shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (३)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
स्वाध्याय | Q ४. (३) | पृष्ठ ९६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×