English

जर P(2,1), Q(-1,3), R(-5,-3) आणि S(-2,-5) तर □PQRS हा आयत आहे हे दाखवा.

Advertisements
Advertisements

Question

जर P(2,1), Q(-1,3), R(-5,-3) आणि S(-2,-5) तर `square`PQRS हा आयत आहे हे दाखवा.

Sum
Advertisements

Solution

अंतराच्या सूत्रानुसार,

d(P, Q) = `sqrt((-1 - 2)^2 + (3 - 1)^2)`

= `sqrt((-3)^2 + 2^2)`

= `sqrt(9 + 4) = sqrt13`  .....(i)

d(Q, R) = `sqrt([-5 - (-1)^2] + (-3 - 3)^2)`

= `sqrt((-5 + 1)^2 + (-6)^2)`

= `sqrt((-4)^2 + (-6)^2)`

= `sqrt(16 + 36) = sqrt52` .....(ii)

d(R, S) = `sqrt([-2 - (-5)]^2 + [-5 - (-3)]^2)`

= `sqrt((-2 + 5)^2 + (-5 + 3)^2)`

= `sqrt(3^2 + (-2)^2)`

= `sqrt(9 + 4) = sqrt13` .....(iii)

d(P, S) = `sqrt((-2 - 2)^2 + (-5 - 1)^2)`

= `sqrt((-4)^2 + (-6)^2)`

= `sqrt(16 + 36) = sqrt52` .....(iv)

∴ `square"PQRS"` मध्ये,

PQ = RS ....[(i) आणि (iii) वरून]

QR = PS .....[(ii) आणि (iv) वरून]

`square"PQRS"` हा समांतरभुज चौकोन आहे.

[ज्या चौकोनाच्या संमुख बाजूंच्या जोडया एकरूप असतील त्या चौकोनास समांतरभुज चौकोन असे म्हणतात.]

d(P, R) = `sqrt((-5 - 2)^2 + (-3 - 1)^2)`

= `sqrt((-7)^2 + (-4)^2)`

= `sqrt(49 + 16) = sqrt65` .....(v)

d(Q, S) = `sqrt([-2 - (-1)]^2 + (-5 - 3)^2)`

= `sqrt((-2 + 1)^2 + (-8)^2)`

= `sqrt((-1)^2 + (-8)^2)`

= `sqrt(1 + 64) = sqrt65`  .....(vi)

चौकोन PQRS मध्ये,

PR = QS .....[(v) आणि (vi) वरून]

∴ `square"PQRS"` हा आयत आहे.

[समांतरभुज चौकोनामध्ये, जर दोन्ही कर्ण समान असतील, तर तो चौकोन आयत असतो.]

shaalaa.com
अंतराचे सूत्र (Distance Formula)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [Page 123]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 12. | Page 123

RELATED QUESTIONS

X - अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A(-3, 4) आणि B(1, -4) यांच्यापासून समदूर आहे.


X-अक्षावरील असा बिंदू शोधा की जो P(2,-5) आणि Q(-2,9) पासून समदूर असेल.


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

A(a, 0), B(0, a)


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

R(-3a, a), S(a, -2a) 


एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A(-3,1), B(0,-2) आणि C(1,3) आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा.


P(6,-6), Q(3,-7) आणि R(3,3) यांतून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा. 


A(4, -1), B(6, 0), C(7, -2) आणि D(5, -3) हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.

P(-2, -6) , Q(-4, -2), R(-5, 0)


बिंदू A(–3, 4) आणि आरंभबिंदू O यांमधील अंतर काढा.


A(5, 4), B(–3, –2) आणि C(1, –8) हे ∆ABC चे शिरोबिंदू असून रेख AD मध्यगा असेल, तर रेख AD ची लांबी किती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×