Advertisements
Chapters
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a01b251a572d4bc6b5a3f6fe22568a4e.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची स्वाध्याय [Pages 86 - 87]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे ______ होण्याची क्रिया घडते.
ग्लुकॉनिक आम्ल
क्लथन
अमिनो आम्ल
ॲसेटीक आम्ल
क्लॉस्ट्रीडीअम
लॅक्टोबॅसिलाय
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील _______ सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.
ग्लुकॉनिक आम्ल
क्लथन
अमिनो आम्ल
ॲसेटीक आम्ल
क्लॉस्ट्रीडीअम
लॅक्टोबॅसिलाय
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे ______ होय.
ग्लुकॉनिक आम्ल
क्लथन
अमिनो आम्ल
4% ॲसेटिक आम्ल (CH3COOH)
क्लॉस्ट्रीडीअम
लॅक्टोबॅसिलाय
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _____ आम्लापासून बनवतात.
ग्लुकॉनिक आम्ल
क्लथन
अमिनो आम्ल
ॲसेटीक आम्ल
क्लॉस्ट्रीडीअम
लॅक्टोबॅसिलाय
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| अ. झायलीटॉल | 1. रंग |
| आ. सायट्रीक आम्ल | 2. गोडी देणे |
| इ. लायकोपिन | 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक |
| ई. नायसिन | 4. प्रथिन बांधणी इमल्सिफायर |
| 5. आम्लता देणे |
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे?
समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात?
आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपिक कशी केली जाते?
सेंद्रीय शेतीमध्ये जैव किटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा.
प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत?
बेकर्स यीस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक कशी ठरतात?
घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे?
प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालणे का गरजेचे आहे?
पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.

औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे.
डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.
रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.
उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.

पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे?
पेट्रोल व डिझेलमध्ये इथॅनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत?
इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात?
जैववस्तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात?
पाव जाळीदार कसा बनतो?
Solutions for 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a01b251a572d4bc6b5a3f6fe22568a4e.jpg)
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 7 (ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची are उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र (Applied microbiology), औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र (Industrial microbiology), औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू, उत्पादने (Products), प्रोबायोटिक्स (Probiotics), पाव (Bread), व्हिनेगर उत्पादन (Vinegar), पेयनिर्मिती (Production of beverages), सूक्ष्मजैविक विकरे (Microbial Enzymes), प्रतिजैविके (Antibiotics), सूक्ष्मजीव व इंधने, सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण (Microbial pollution control), सांडपाणी व्यवस्थापन (Sewage Management), स्वच्छ तंत्रज्ञान (Clean Technology), सूक्ष्मजीव व शेती.
Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 7, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
