मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे ______ होण्याची क्रिया घडते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.

लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे ______ होण्याची क्रिया घडते.

पर्याय

  • ग्लुकॉनिक आम्ल

  • क्लथन

  • अमिनो आम्ल 

  • ॲसेटीक आम्ल

  • क्लॉस्ट्रीडीअम 

  • लॅक्टोबॅसिलाय

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होण्याची क्रिया घडते.

स्पष्टीकरण: 

लॅक्टोबॅसिलाय जीवाणू दुधाचे किण्वन करतात. या किण्वन प्रक्रियेत दुधामध्ये लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्ल होते. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होते.

shaalaa.com
उत्‍पादने (Products)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 1. अ. | पृष्ठ ८६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×