मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील _______ सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.

प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील _______ सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.

पर्याय

  • ग्लुकॉनिक आम्ल

  • क्लथन

  • अमिनो आम्ल 

  • ॲसेटीक आम्ल

  • क्लॉस्ट्रीडीअम 

  • लॅक्टोबॅसिलाय

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील क्लॉस्ट्रीडीअम सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.

स्पष्टीकरण: 

प्रोबायोटिक्स खादयांत लॅक्टोबॅसिलस या जीवाणूंच्या जाती असतात. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात. पचनप्रक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करून क्लॉस्ट्रीडीअमसारख्या उपद्रवी सूक्ष्मजीवांना हे जीवाणू नष्ट करतात.

shaalaa.com
प्रोबायोटिक्‍स (Probiotics)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 1. आ. | पृष्ठ ८६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×