मराठी

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1

Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 21]

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 स्वाध्याय [Page 21]

स्वाध्याय | Q 1. अ. | Page 21

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.

स्वाध्याय | Q 1. आ. | Page 21

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.

स्वाध्याय | Q 1. इ. | Page 21

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील _______ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.

स्वाध्याय | Q 1. ई. | Page 21

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

सूत्री विभाजनाच्या ______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.

स्वाध्याय | Q 1. उ. | Page 21

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.

स्वाध्याय | Q 1. ऊ. | Page 21

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.

स्वाध्याय | Q 2. अ. | Page 21

व्याख्या लिहा.

पोषण

स्वाध्याय | Q 2. आ. | Page 21

व्याख्या लिहा.

पोषकतत्वे

स्वाध्याय | Q 2. इ. | Page 21

व्याख्या लिहा.

प्रथिने

स्वाध्याय | Q 2. ई. | Page 21

व्याख्या लिहा.

पेशीस्तरावरील श्वसन

स्वाध्याय | Q 2. उ. | Page 21

व्याख्या लिहा.

ऑक्सिश्वसन

स्वाध्याय | Q 2. ऊ. | Page 21

व्याख्या लिहा.

ग्लायकोलायसीस

स्वाध्याय | Q 3. अ. | Page 21

फरक स्पष्ट करा.

ग्लायकोलायसीस आणि क्रेब्‍ज चक्र

स्वाध्याय | Q 3. आ. | Page 21

फरक स्पष्ट करा.

सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन

स्वाध्याय | Q 3. इ. | Page 21

फरक स्पष्ट करा.

ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन

शास्त्रीय कारणे लिहा.

स्वाध्याय | Q 4. अ. | Page 21

ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.

स्वाध्याय | Q 4. आ. | Page 21

शास्त्रीय कारणे लिहा. 

तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.

स्वाध्याय | Q 4. इ. | Page 21

शास्त्रीय कारण लिहा.

पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.

स्वाध्याय | Q 4. ई. | Page 21

शास्त्रीय कारण लिहा.

काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.

स्वाध्याय | Q 4. उ. | Page 21

क्रेब्‍ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात.

सविस्तर उत्तरे द्या.

स्वाध्याय | Q 5. अ. | Page 21

ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.

स्वाध्याय | Q 5. आ. | Page 21

आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.

स्वाध्याय | Q 5. इ. | Page 21

अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.

स्वाध्याय | Q 5. ई. | Page 21

शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात?

स्वाध्याय | Q 5. उ. | Page 21

क्रेब्‍ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 6 | Page 21

कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.

Solutions for 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1

स्वाध्याय
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 2 (सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 are सजीव आणि जीवनप्रक्रिया (Living organism and life processes), सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production), विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components), पेशीविभाजन : एक आवश्यक जीवनप्रक्रिया (Cell division: an essential life process).

Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×