Advertisements
Advertisements
प्रश्न
व्याख्या लिहा.
ग्लायकोलायसीस
Advertisements
उत्तर
पेशी द्रव्यात घडणारी प्रक्रिया ज्यात, ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.
व्याख्या लिहा.
पेशीस्तरावरील श्वसन
व्याख्या लिहा.
ऑक्सिश्वसन
शास्त्रीय कारण लिहा.
काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.
क्रेब्ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात.
ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.
क्रेब्ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.
ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.
