मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनॉक्श्विसन प्रकारचे श्वसन करतात.

स्पष्टीकरण:

ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास पेशी ऑक्सिश्वसनाऐवजी विनॉक्सिश्वसनाचा अवलंब करतात. व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अशा मांसपेशी विनॉक्सिश्वसन करतात.

shaalaa.com
सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 1. ऊ. | पृष्ठ २१

संबंधित प्रश्‍न

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.


रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.


व्याख्या लिहा.

पेशीस्तरावरील श्वसन


व्याख्या लिहा.

ऑक्सिश्वसन


व्याख्या लिहा.

ग्लायकोलायसीस


फरक स्पष्ट करा.

ग्लायकोलायसीस आणि क्रेब्‍ज चक्र


ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.


क्रेब्‍ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.


शास्त्रीय कारणे लिहा.

व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.


खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.

ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×