मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

पेशी श्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATP चे 38 रेणू निर्माण होतात. पेशी श्वसनमध्ये ग्लायकोलायसीस, क्रेब्‍ज चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात. जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत. शिवाय ग्लायकोलायसीस जर ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोलनिर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATP चे केवळ दोनच रेणू निर्माण होतील. शरीरासाठी ऊर्जापुरवठा कमी होईल. म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.

shaalaa.com
सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2
बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 4. अ. | पृष्ठ २१

संबंधित प्रश्‍न

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.


रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.


रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.


फरक स्पष्ट करा.

ग्लायकोलायसीस आणि क्रेब्‍ज चक्र


शास्त्रीय कारण लिहा.

काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.


क्रेब्‍ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात.


ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.


कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.


क्रेब्‍ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.


खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.

ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×