मराठी

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - सामाजिक आरोग्य [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - सामाजिक आरोग्य - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 9: सामाजिक आरोग्य

Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 108]

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 सामाजिक आरोग्य स्वाध्याय [Page 108]

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

स्वाध्याय | Q 1. अ. | Page 108

हास्य मंडळ हा ______ दूर करण्याचा एक उपाय आहे.

स्वाध्याय | Q 1. आ. | Page 108

मद्यसेवनाने मुख्यतः _____ संस्थेला धोका पोहोचतो.

स्वाध्याय | Q 1. इ. | Page 108

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी _____ हा कायदा आहे.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 2. अ. | Page 108

कोणकोणते घटक सामाजिक आरोग्य निर्धारित करतात?

स्वाध्याय | Q 2. आ. | Page 108

इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने व्यक्तिंमध्ये कोणकोणते बदल घडतात?

स्वाध्याय | Q 2. इ. | Page 108

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते?

स्वाध्याय | Q 2. ई. | Page 108

इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.

स्वाध्याय | Q 3 | Page 108

खालील शब्दकोडे सोडवा.

अ. मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन
आ. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता
इ. ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय
ई. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक
उ. विविध घटकांचा ______ आरोग्यावर परिणाम होतो.
ऊ. खाद्यपदार्थ बनविण्याची कला.

स्वाध्याय | Q 4 | Page 108

ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते?

स्वाध्याय | Q 5. अ. | Page 108

प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.

ताणतणाव कमी करणारे छंद

स्वाध्याय | Q 5. आ. | Page 108

प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.

सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग

स्वाध्याय | Q 5. इ. | Page 108

प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.

मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास.

स्वाध्याय | Q 5. ई. | Page 108

प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.

सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या कृती

स्वाध्याय | Q 6. अ. | Page 108

तुम्ही काय कराल? का?

तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यासाठी खर्च होतो आहे.

स्वाध्याय | Q 6. आ. | Page 108

तुम्ही काय कराल? का?

शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते.

स्वाध्याय | Q 6. इ. | Page 108

तुम्ही काय कराल? का?

तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते.

स्वाध्याय | Q 6. ई. | Page 108

तुम्ही काय कराल? का?

घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे.

स्वाध्याय | Q 6. उ. | Page 108

तुम्ही काय कराल? का?

तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे.

स्वाध्याय | Q 6. ऊ. | Page 108

तुम्ही काय कराल? का?

बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.

स्वाध्याय | Q 7 | Page 108

घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरणात काय फरक पडतो? ते वातावरण चांगले कसे ठेवाल?

Solutions for 9: सामाजिक आरोग्य

स्वाध्याय
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - सामाजिक आरोग्य - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - सामाजिक आरोग्य

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9 (सामाजिक आरोग्य) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 सामाजिक आरोग्य are सामाजिक आरोग्य (Social health), सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक, प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर (Media and overuse of modern Technology), ताणतणाव व्यवस्थापन (Stress Management), तंबाखूविरुद्ध संयुक्त चळवळ, सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई, शासनाचे प्रयत्न / योजना.

Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions सामाजिक आरोग्य exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 9, सामाजिक आरोग्य विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×