मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. सामान्य व्यक्तीच्या आधारकार्ड/पॅनकार्ड/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड क्रमांक किंवा इतर व्यक्तिगत माहिती सायबर गुन्हे करणारे शोधून काढून त्याचा गैरवापर करू शकतात. ATM कार्डाचा PIN क्रमांक मिळवून पैसे काढू शकतात.
  2. वेबसाइट्सवरून खरेदी करताना माणसे फसवली जातात.
  3. फेसबुक अकाउंट उघडून त्यात खोटी माहिती देऊन त्या माहितीच्या आधारे तरुणीचा फसवून त्यांचा विनयभंग करणे, आर्थिक शोषण करणे हा देखील सायबर गुन्हा आहे.
  4. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बदनामीकारक संदेश पाठवणे, अश्लील चित्रे प्रसारित करणे, प्रक्षोभक विधाने पाठवणे असा गैरवापर केला जातो, त्यामुळे समाजातील स्त्रिया व मुलींची मानहानी होते.
  5. इंटरनेटच्या माध्यमातून व्हायरस पाठवणे आणि दुसऱ्यांचे संगणक आणि मोबाइल नादुरुस्त करणे, त्यातील माहिती खराब करून टाकणे हे देखील त्रास देण्यासाठी केले जाते.
    वरील सर्व घटना या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे आहेत.
shaalaa.com
प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर (Media and overuse of modern Technology)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: सामाजिक आरोग्य - स्वाध्याय [पृष्ठ १०८]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 सामाजिक आरोग्य
स्वाध्याय | Q 2. इ. | पृष्ठ १०८

संबंधित प्रश्‍न

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी _____ हा कायदा आहे.


इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने व्यक्तिंमध्ये कोणकोणते बदल घडतात?


प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.

मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास.


प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.

सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या कृती


तुम्ही काय कराल? का?

तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यासाठी खर्च होतो आहे.


तुम्ही काय कराल? का?

तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे.


मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास खालीलपैकी कोणते?


कार्टून पाहणारी मुलं कधीतरी त्यामधील पात्रांप्रमाणे वागू लागतात.


रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला निमंत्रण होय.

(चूक की बरोबर ते लिहा)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×