Advertisements
Chapters
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a01b251a572d4bc6b5a3f6fe22568a4e.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान स्वाध्याय [Pages 99 - 100]
खालील रिकाम्या जागा भरून विधाने पूर्ण लिहा.
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.
_______ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.
इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.
______ या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे.
जोड्या जुळवा.
| अ. इंटरफेरॉन | 1. मधुमेह |
| आ. फॅक्टर | 2. ठेंगूपणा |
| इ. सोमॅटोस्टॅटीन | 3. विषाणू संक्रमण |
| ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
| 5. हिमोफिलीया |
खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो.
खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
टिपा लिहा.
औषधी वनस्पतींचे महत्त्व
पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता?
कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल?
मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?
फलप्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विषद करा.
लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.
खालील तक्ता पूर्ण करा.

रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा.

सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : _______
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
इंटरफेरॉन : ______ :: इरिथ्रोपॉयटीन : ॲनेमिआ
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
_____ : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादन : : नीलक्रांती : _____
जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानीकारकही आहे, यावर तुलमात्मक लेखन करा.
Solutions for 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a01b251a572d4bc6b5a3f6fe22568a4e.jpg)
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 8 (पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान are पेशी विज्ञान (Cytology), मूलपेशी (Stem Cells), जैवतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग, कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे, हरितक्रांती (Green revolution), श्वेतक्रांती (White revolution), नीलक्रांती (Blue revolution), खते (Fertilizers), कीडनाशके (Insecticides), सेंद्रिय शेती (Organic farming), मधुमक्षिका पालन (Apiculture), औषधी वनस्पती लागवड, फळप्रक्रिया उद्योग.
Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 8, पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
