मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. लसीकरण म्हणजे लस देणे. लस हे प्रतिजन असते. विशिष्ट रोगजंतूच्या अथवा रोगाच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळावी म्हणून ही लस देण्यात येते.
  2. पूर्वीच्या काळी रोगजंतूंचा वापर करूनच लस तयार केली जात असे. ही लस रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून बनवली जाई. परंतु यातून काही जणांना त्या आजाराची लागण होण्याची शक्यता असे.
  3. हे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरीत्या लसी तयार केल्या. त्यांनी रोगजंतूचे जे प्रथिन प्रतिजन (Antigen) म्हणून काम करते, त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले.
  4. अशा प्रतिजनाचा वापर लस म्हणून केला, तर सुरक्षितरीत्या रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. व्यक्तींना रोगमुक्त ठेवण्यासाठी अशा लसी देणे म्हणजे लसीकरण करणे होय.
  5. प्रतिकारी प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे. त्यामुळे अधिक क्षमतेच्या आणि ताप स्थिर लसी देऊन, लसीकरणाच्या मदतीने पोलिओ, हेपॅटायटिस असे रोग दूर ठेवता येतात.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १००]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
स्वाध्याय | Q 5. उ. | पृष्ठ १००

संबंधित प्रश्‍न

कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.


टिपा लिहा.

जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : _______


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

_____ : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ


जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.


मलेरिया हा विकार यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.


जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.


जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) मोहरी अ) किरणोत्सार
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स ब) सेलेनियम
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम

शास्त्रीय कारणे लिहा.

सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.


डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×