मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

दुरुस्त विधाने: बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणू मधून एक जनुक काढून तो कापसाच्या जनुकात टाकतात.

shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १००]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
स्वाध्याय | Q 3. आ. | पृष्ठ १००

संबंधित प्रश्‍न

सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : _______


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

_____ : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ


इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.


फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.


जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके __________


जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) सूडोमोनास अ) किरणोत्सार
2) टेरिस व्हिटाटा ब) हायड्रोकार्बन
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम

व्याख्या लिहा.

जनुकीय उपचार


शास्त्रीय कारणे लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.


जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे दया.


सहसंबंध ओळखा:

इन्सुलिन : मधुमेह : : इंटरफेरॉन ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×