मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

फनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.

पर्याय

  • यकृतातील

  • जठरातील

  • स्वादुपिंडातील

  • हृदयातील

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

फिनाईलकीटोनुरिया हा विकार यकृतातील पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.

shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 14

संबंधित प्रश्‍न

सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : _______


इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.


जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.


जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.


जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) मोहरी अ) किरणोत्सार
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स ब) सेलेनियम
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम

व्याख्या लिहा.

लस


व्याख्या लिहा.

DNA फिंगरप्रिंट


व्याख्या लिहा.

जनुकीय उपचार


शास्त्रीय कारणे लिहा.

सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.


सहसंबंध ओळखा:

इन्सुलिन : मधुमेह : : इंटरफेरॉन ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×