मराठी

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - हरित ऊर्जेच्या दिशेन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - हरित ऊर्जेच्या दिशेन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन

Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Pages 59 - 60]

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन स्वाध्याय [Pages 59 - 60]

स्वाध्याय | Q 1 | Page 59

खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा.

I II III
कोळसा स्थितिज ऊर्जा पवन विद्युत केंद्र
युरेनिअम गतिज ऊर्जा जलविद्युत केंद्र
पाणीसाठा अणू ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्र
वारा औष्णिक ऊर्जा अणू-विद्युत केंद्र
स्वाध्याय | Q 2. i. | Page 59

औष्णिक विद्युत निर्मितीकेंद्रात कोणते इंधन वापरले जाते?

स्वाध्याय | Q 2. ii. | Page 59

औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?

स्वाध्याय | Q 3 | Page 59

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते?

स्वाध्याय | Q 4 | Page 59

कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रांत उर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहते? कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रांत ते कमीत कमी आहेत?

स्वाध्याय | Q 5 | Page 60

खालील शब्दकोडे सोडवा.

  1. औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन.
  2. साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे.
  3. चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र.
  4. नैसर्गिक वायूमधील ऊर्जा.
  5. पवन ऊर्जा म्हणजे

स्वाध्याय | Q 6. अ. | Page 60

फरक स्पष्ट करा.

पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत

स्वाध्याय | Q 6. आ. | Page 60

फरक स्पष्ट करा.

औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती.

स्वाध्याय | Q 7 | Page 60

हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा म्हणता येईल का? का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या.

स्वाध्याय | Q 8. अ. | Page 60

खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण नाही.

स्वाध्याय | Q 8. आ. | Page 60

खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.

खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 9. अ. | Page 60

अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु विखंडन क्रिया कशी पूर्ण होते.

स्वाध्याय | Q 9. आ. | Page 60

सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?

स्वाध्याय | Q 9. इ. | Page 60

सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?

स्वाध्याय | Q 10. अ. | Page 60

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र

स्वाध्याय | Q 10. आ. | Page 60

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

अणु विद्युत निर्मिती केंद्र

स्वाध्याय | Q 10. इ. | Page 60

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र

स्वाध्याय | Q 10. ई. | Page 60

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा

जलविद्युत निर्मिती केंद्र

शास्त्रीय कारणे लिहा.

स्वाध्याय | Q 11. अ. | Page 60

आण्विक (अणू) ऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जास्त्रोत नाही.

स्वाध्याय | Q 11. आ. | Page 60

विद्युतनिर्मिती प्रकारांनुसार टर्बाइनचा आराखडा ही वेगवेगळा असतो.

स्वाध्याय | Q 11. इ. | Page 60

शास्त्रीय कारण लिहा.

अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.

स्वाध्याय | Q 11. ई. | Page 60

शास्त्रीय कारणे लिहा.

जलविद्युत उर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.

स्वाध्याय | Q 11. उ. | Page 60

सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.

स्वाध्याय | Q 12 | Page 60

सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.

स्वाध्याय | Q 13 | Page 60

जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 14. अ. | Page 60

नामनिर्देशित आकृती काढा.

सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शविणारी.

स्वाध्याय | Q 14. आ. | Page 60

नामनिर्देशित आकृती काढा.

एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.

स्वाध्याय | Q 15 | Page 60

टिपा लिहा.

विद्युत निर्मिती आणि पर्यावरण

Solutions for 5: हरित ऊर्जेच्या दिशेन

स्वाध्याय
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - हरित ऊर्जेच्या दिशेन - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - हरित ऊर्जेच्या दिशेन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 5 (हरित ऊर्जेच्या दिशेन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन are ऊर्जा (Energy), ऊर्जेचा वापर (use of energy), विद्युत ऊर्जानिर्मिती (Generation of Electrical energy), औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र, अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण, जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy), पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती (Wind Energy), सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy).

Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions हरित ऊर्जेच्या दिशेन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 5, हरित ऊर्जेच्या दिशेन विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×