मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु विखंडन क्रिया कशी पूर्ण होते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु विखंडन क्रिया कशी पूर्ण होते.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. अणू विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अणुभट्टी युरेनियम-235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो.
  2. त्यामुळे त्याचे रूपांतर युरेनियम-286 या समस्थानिके होते.
  3. युरेनियम-236 अत्यंत अस्थिर असते. त्यामुळे त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विभंजन होऊन तीन न्यूट्रॉन आणि 200 MeV इतकी ऊर्जा बाहेर पडते.
  4. अशाच प्रकारे अजून तीन अधिक युरेनियम-235 अणूंचे विभंजन करून ऊर्जा मुक्त होते.
  5. याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विभंजन करतात. अशा प्रकारे अणु विखंडन क्रिया पूर्ण होते.
shaalaa.com
अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 9. अ. | पृष्ठ ६०

संबंधित प्रश्‍न

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

अणु विद्युत निर्मिती केंद्र


आण्विक (अणू) ऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जास्त्रोत नाही.


युरेनियम-235 या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला असता ___________ न्युट्रॉन बाहेर पडतात.


जलविद्युत केंद्र : पाणीसाठा : : अणुविद्युत केंद्र : _________


औष्णिक ऊर्जानिर्मिती : हवा प्रदूषण : : अणुऊर्जा निर्मिती : ____________


व्याख्या लिहा.

केंद्रकीय विखंडन


अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.


अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.


खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?


अणुभट्टीमध्ये नियंत्रक कांड्या का वापरल्या जातात?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×