Advertisements
Advertisements
Question
अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु विखंडन क्रिया कशी पूर्ण होते.
Short/Brief Note
Advertisements
Solution
- अणू विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अणुभट्टी युरेनियम-235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो.
- त्यामुळे त्याचे रूपांतर युरेनियम-286 या समस्थानिके होते.
- युरेनियम-236 अत्यंत अस्थिर असते. त्यामुळे त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विभंजन होऊन तीन न्यूट्रॉन आणि 200 MeV इतकी ऊर्जा बाहेर पडते.
- अशाच प्रकारे अजून तीन अधिक युरेनियम-235 अणूंचे विभंजन करून ऊर्जा मुक्त होते.
- याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विभंजन करतात. अशा प्रकारे अणु विखंडन क्रिया पूर्ण होते.
shaalaa.com
अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
अणु विद्युत निर्मिती केंद्र
आण्विक (अणू) ऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जास्त्रोत नाही.
भारतातील अणु विद्युतनिर्मिती केंद्रे.
जलविद्युत केंद्र : पाणीसाठा : : अणुविद्युत केंद्र : _________
व्याख्या लिहा.
केंद्रकीय विखंडन
अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.
अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.
खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?
अणुभट्टीमध्ये नियंत्रक कांड्या का वापरल्या जातात?
महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
