Advertisements
Advertisements
Question
अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.
Advertisements
Solution
अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन वापरले जात नाही. त्यामुळे, वायू प्रदूषणासारख्या समस्या उद्भवत नाहीत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आण्विक (अणू) ऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जास्त्रोत नाही.
अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी __________ टर्बाइन वापरले जाते.
युरेनियम-235 या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला असता ___________ न्युट्रॉन बाहेर पडतात.
अणु विखंडन प्रक्रियेमध्ये __________ या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.
वेगळा घटक ओळखा.
औष्णिक ऊर्जानिर्मिती : हवा प्रदूषण : : अणुऊर्जा निर्मिती : ____________
व्याख्या लिहा.
केंद्रकीय विखंडन
अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.
अणु ऊर्जानिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते?
खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?
