Advertisements
Advertisements
Question
अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.
Short/Brief Note
Advertisements
Solution
- अणु ऊर्जानिर्मिती केंद्रात आण्विक-इंधनाचे अणु-विखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा धोकादायक अशी आण्विक-प्रारणे बाहेर पडतात. अशा पदार्थांची (आण्विक-कचऱ्याची) विल्हेवाट कशी लावायची हा शास्त्रज्ञांपुढील जटिल प्रश्न आहे.
- अणु ऊर्जानिर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक-प्रारणांमुळे प्रचंड जीवित हानी होऊ शकते.
shaalaa.com
अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
अणु विद्युत निर्मिती केंद्र
शास्त्रीय कारण लिहा.
अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
अणु विखंडन प्रक्रियेमध्ये __________ या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.
वेगळा घटक ओळखा.
भारतातील अणु विद्युतनिर्मिती केंद्रे.
जलविद्युत केंद्र : पाणीसाठा : : अणुविद्युत केंद्र : _________
औष्णिक ऊर्जानिर्मिती : हवा प्रदूषण : : अणुऊर्जा निर्मिती : ____________
अणुऊर्जा केंद्रात साखळी प्रक्रिया नियंत्रित करता येत नाही.
व्याख्या लिहा.
केंद्रकीय विखंडन
अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.
