English

अणु विखंडन प्रक्रियेमध्ये __________ या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.

Advertisements
Advertisements

Question

अणु विखंडन प्रक्रियेमध्ये __________ या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.

Options

  • युरेनियम-236

  • बेरियम

  • क्रिप्टॉन

  • युरेनियम-235

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

अणु विखंडन प्रक्रियेमध्ये युरेनियम-235 या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.

shaalaa.com
अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 11

RELATED QUESTIONS

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

अणु विद्युत निर्मिती केंद्र


शास्त्रीय कारण लिहा.

अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.


युरेनियम-235 या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला असता ___________ न्युट्रॉन बाहेर पडतात.


वेगळा घटक ओळखा.


जलविद्युत केंद्र : पाणीसाठा : : अणुविद्युत केंद्र : _________


व्याख्या लिहा.

केंद्रकीय विखंडन


अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.


अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.


अणु ऊर्जानिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते?


महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×