मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. अणु ऊर्जानिर्मिती केंद्रात आण्विक-इंधनाचे अणु-विखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा धोकादायक अशी आण्विक-प्रारणे बाहेर पडतात. अशा पदार्थांची (आण्विक-कचऱ्याची) विल्हेवाट कशी लावायची हा शास्त्रज्ञांपुढील जटिल प्रश्न आहे.
  2. अणु ऊर्जानिर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक-प्रारणांमुळे प्रचंड जीवित हानी होऊ शकते.
shaalaa.com
अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - एका वाक्यात उत्तरे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
एका वाक्यात उत्तरे लिहा | Q 4

संबंधित प्रश्‍न

अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु विखंडन क्रिया कशी पूर्ण होते.


खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

अणु विद्युत निर्मिती केंद्र


आण्विक (अणू) ऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जास्त्रोत नाही.


वेगळा घटक ओळखा.


जलविद्युत केंद्र : पाणीसाठा : : अणुविद्युत केंद्र : _________


औष्णिक ऊर्जानिर्मिती : हवा प्रदूषण : : अणुऊर्जा निर्मिती : ____________


अणु ऊर्जानिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते?


खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?


अणुभट्टीमध्ये नियंत्रक कांड्या का वापरल्या जातात?


महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×