मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र वाफेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते. येथे कोळशाचे ज्वलन केले जाते. त्यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून बॉयलरमध्ये पाणी तापवतात. या पाण्यापासून उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ निर्माण होते, जिच्या शक्तीने टर्बाइन फिरतात. नंतर टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते. अशा रितीने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात औष्णिक ऊर्जा - गतिज ऊर्जा, गतिज ऊर्जा - यांत्रिक ऊर्जेत आणि यांत्रिक ऊर्जा - विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते.

shaalaa.com
औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 10. अ. | पृष्ठ ६०

संबंधित प्रश्‍न

औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?


औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते?


फरक स्पष्ट करा.

औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती.


भारतातील औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती केंद्रे.


चंद्रपूर येथील विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रकार


शेगडी : औष्णिक ऊर्जा : : शिलाई मशीन : ____________


कार्य लिहा.

संघनन यंत्र


औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जानिर्मिती केंद्रात सौर ऊर्जेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते.


जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) प्रदूषणकारी ऊर्जा अ) धुरातील कण
2) पर्यावरणस्नेही ऊर्जा ब) औष्णिक ऊर्जा
  क) पवन ऊर्जा

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×