मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा.

I II III
कोळसा स्थितिज ऊर्जा पवन विद्युत केंद्र
युरेनिअम गतिज ऊर्जा जलविद्युत केंद्र
पाणीसाठा अणू ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्र
वारा औष्णिक ऊर्जा अणू-विद्युत केंद्र
तक्ता
Advertisements

उत्तर

I II III
कोळसा औष्णिक ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्र
युरेनिअम अणू ऊर्जा अणू-विद्युत केंद्र
पाणीसाठा स्थितिज ऊर्जा जलविद्युत केंद्र
वारा गतिज ऊर्जा पवन विद्युत केंद्र
shaalaa.com
ऊर्जा (Energy)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [पृष्ठ ५९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 1 | पृष्ठ ५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×