मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

फरक स्पष्ट करा. पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

पारंपरिक ऊर्जा स्रोत अपारंपरिक ऊर्जा स्रोत
1. पारंपरिक ऊर्जास्रोत प्रदूषणकारी आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन प्रदूषण होते. 1. अपारंपरिक ऊर्जास्रोत प्रदूषणकारी नाहीत. त्यातून कार्बन प्रदूषण होत नाही.
2. पारंपरिक ऊर्जास्रोत पर्यावरणस्नेही नाहीत. 2. अपारंपरिक ऊर्जास्रोत पर्यावरणस्नेही आहेत.
3. पारंपरिक ऊर्जास्रोतातून तयार केलेली इंधने जास्त मूल्य असलेली आहेत. 3. अपारंपरिक ऊर्जास्रोतातून तयार केलेल्या ऊर्जेचे मूल्य कमी असते.
4. पारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती केंद्रांसाठी कमी जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने कमी खर्चात होते. 4. अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती केंद्रांसाठी जास्त जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने जास्त खर्चात होते.
5. पारंपरिक ऊर्जास्रोत अपुनर्नवीकरणीय आहेत. 5. अपारंपरिक ऊर्जास्रोत पुनर्नवीकरणीय आहेत.
6. पारंपरिक ऊर्जास्रोत पृथ्वीवर मर्यादित स्वरूपात आहेत. काही वर्षांनी ते संपुष्टात, येतील.
उदा., जीवाश्म इंधने, कोळसा, खनिज तेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू.
6. अपारंपरिक ऊर्जास्रोत पृथ्वीवर अमर्यादित स्वरूपात आहेत. ते शाश्वत आहेत, त्यामुळे संपणार नाहीत. उदा., सौर ऊर्जा, पवन ऊर्जा.
shaalaa.com
ऊर्जा (Energy)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - फरक स्पष्ट करा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
फरक स्पष्ट करा | Q 1
बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 6. अ. | पृष्ठ ६०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×