मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जैववस्‍तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जैववस्‍तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात?

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

जैववस्तुमानापासून मुख्यतः बायोगॅस आणि बायोडीझेल ही इंधने मिळवतात. बायोगॅस उत्पादनात गाई-गुरांच्या शेणापासून मिथेन वायूची निर्मिती केली जाते. मिथेन वायूचे द्रवात रूपांतर करून मिथेनॉल बनवता येते. इथॅनॉल हे इंधन उसाच्या मळीपासून काढले जाते. तसेच काही पिकांपासून देखील ते बनवले जाते. प्रगत देशांत अशा वनस्पतींची लागवड करून जैवइंधन बनवण्याचे प्रयत्न करण्यात येतात.

shaalaa.com
सूक्ष्‍मजीव व इंधने
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 8. ई. | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×