मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. नवीकरण योग्य ऊर्जास्रोतांच्यामध्ये जैवइंधन हे महत्त्वाचे साधन आहे. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

नवीकरण योग्य ऊर्जास्रोतांच्यामध्ये जैवइंधन हे महत्त्वाचे साधन आहे.

स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. जैवइंधने ही ऊर्जेची नवीकरणयोग्य स्रोत आहेत.
  2. ही इंधने घनरूप (शेण, पिकांचे अवशेष), द्रवरूप (वनस्पती तेल, अल्कोहोल) आणि वायुरूप (गोबरगॅस, कोलगॅस) अशा स्वरूपात उपलब्ध होतात.
  3. ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात.
  4. भविष्यकाळात भरवशाची अशी ही इंधने आहेत.
shaalaa.com
सूक्ष्‍मजीव व इंधने
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
शास्त्रीय कारणे लिहा | Q 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×