Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.
जीवनसत्त्वाचे उत्पादन _________ या सेंद्रिय आम्लापासून घेतात.
सायट्रिक आम्ल
ग्लुकॉनिक आम्ल
लॅक्टिक आम्ल
इटाकॉनिका आम्ल
अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली ___________ चा वापर होतो.
योगर्ट
प्रोबायोटिक्स
व्हिनेगार
चीझ
_________ जीवाणूपासून तयार केलेल्या दह्याला योगर्ट म्हणतात.
लॅक्टोबॅसिलाय
ॲसिटोबॅक्टर
कोरीनेबॅक्टरियम
स्टे्रप्टोकोकस
क्षयरोगाविरुद्ध __________ हे प्रतिजैविक प्रभावी ठरते.
पेनिसिलिन
रिफामायसिन
स्ट्रेप्टोमायसिन
बॅसिट्रॅसिन
व्यावसायिक बेकरी उद्योगात _________ चा वापर होतो.
संकुचित यीस्ट
शैवाल
जीवाणू
विषाणू
__________ हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर (गोडी आणणारा पदार्थ) आहे.
नायसिन
लायसिन
झॅन्थॅन
झायलीटॉल
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची वेगळा घटक ओळखा
वेगळा घटक ओळखा.
पेनिसिलिन
निओमायसिन
आयसोमरेजीस
रिफामायसिन
वेगळा घटक ओळखा.
हायड्रोलेजीस
लाएजेस
पेप्सीन
लायगेजीस
वेगळा घटक ओळखा.
जीवाणू
विषाणू
कवक
वनस्पती
वेगळा घटक ओळखा.
खवा
योगर्ट
लोणी
चीज
वेगळा घटक ओळखा.
लॅक्टोबॅसिलस
ॲसिडोफिलस
लॅक्टोबॅसिलस केसी
क्लॉस्ट्रिडीअम
वेगळा घटक ओळखा.
चीज
दही
आईस्क्रीम
ताक
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची फक्त नाव लिहा
फक्त नाव लिहा.
शाकाहारी चीझ बनवताना कोणते विकर वापरले जाते?
कचरा भरण्यास सध्या वापरण्यात आलेले जैवविघटनशील प्लॅस्टिक
हे धूररहित इंधन आहे.
रासायनिक दृष्ट्या व्हिनेगर म्हणजे चार टक्के _________
सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेजसह वापरण्यात येणारे सूक्ष्मजीव ___________
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची सहसंबंध ओळखा
सहसंबंध ओळखा.
लॅक्टोबॅसिलस : योगर्ट : : बेकर्स यीस्ट : _____________
सॅकरोमायसिस सेरेव्हिसी : इथेनॉल : : ॲस्परजिलस ओरायझी : _____________
लॅक्टिक आम्ल : आम्लता देणे : : बीटा कॅरोटीन : __________
वायू इंधन : कोल गॅस : : ___________ : दगडी कोळसा
ग्लुकोज : ॲस्परजिलस नायगर : : मळी व कॉर्न स्टीप लिकर : ____________
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची चूक की बरोबर लिहा
चूक की बरोबर लिहा.
योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते.
चूक
बरोबर
खाद्यपदार्थांना गोडपणा आणण्यासाठी व्हिनेगरचा वापर होतो.
चूक
बरोबर
औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक ऑक्सी अपघटन होऊन मिथेन वायू हे इंधन मिळते.
चूक
बरोबर
स्पायनोसॅड हे जैविक कीटकनाशक आहे.
चूक
बरोबर
ॲसिडीफिलीयम प्रजाती या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जास्रोत आहे.
चूक
बरोबर
मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते.
चूक
बरोबर
विविध प्रकारच्या जीवाणू व कवकांपासून प्रतिजैविके मिळवता येत नाहीत.
चूक
बरोबर
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची जोड्या लावा
जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| 1) ॲस्परटेम | अ) विनॉक्सीश्वसन |
| 2) किण्वन | ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक |
| 3) नायसिन | क) व्हॅनिलिन |
| 4) इसेन्स | ड) गोडी देणे |
जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| 1) बेकर्स यीस्ट | अ) प्रोबायोटिक्स |
| 2) सोअर क्रुट | ब) पाव |
| 3) लाएजेस | क) प्रतिजैविक |
| 4) पेनिसिलिन | ड) सूक्ष्मजैविक विकर |
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची एका वाक्यात उत्तरे लिहा
एका वाक्यात उत्तरे लिहा.
कोणत्या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनवतात?
डिटर्जंटमध्ये मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही का घडून येते?
इन्स्टंट सूपला दाटपणा आणण्यासाठी त्यात काय टाकतात?
शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यातून कोणते रासायनिक द्रव्य मातीत मिसळते?
युरेनिअम अविद्राव्य क्षारांत रूपांतर करणारे सूक्ष्मजीव कोणते?
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची शास्त्रीय कारणे लिहा
शास्त्रीय कारणे लिहा.
सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यावसायिक उपयोगासाठीचे यीस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक असतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
नवीकरण योग्य ऊर्जास्रोतांच्यामध्ये जैवइंधन हे महत्त्वाचे साधन आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
भूमी भरण्याच्या खड्ड्यात प्लास्टिकचे अस्तर घातले जाते.
शास्त्रीय कारणे लिहा.
समुद्रातील तेलगळतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो.
Solutions for 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 7 (ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची are उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र (Applied microbiology), औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र (Industrial microbiology), औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू, उत्पादने (Products), प्रोबायोटिक्स (Probiotics), पाव (Bread), व्हिनेगर उत्पादन (Vinegar), पेयनिर्मिती (Production of beverages), सूक्ष्मजैविक विकरे (Microbial Enzymes), प्रतिजैविके (Antibiotics), सूक्ष्मजीव व इंधने, सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण (Microbial pollution control), सांडपाणी व्यवस्थापन (Sewage Management), स्वच्छ तंत्रज्ञान (Clean Technology), सूक्ष्मजीव व शेती.
Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 7, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
