मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. भूमी भरण्याच्या खड्ड्यात प्लास्टिकचे अस्तर घातले जाते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

भूमी भरण्याच्या खड्ड्यात प्लास्टिकचे अस्तर घातले जाते.

स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

आधुनिक भूमिभरण स्थळ या कचरा विल्हेवाटीच्या पद्धतीमध्ये मोकळ्या जागेत मोठे खड्डे केले जातात. या खड्ड्यांमध्ये प्‍लॅस्टिकचे अस्तर घातले जाते, जेणेकरून कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीचे प्रदूषण होणार नाही.

shaalaa.com
सूक्ष्‍मजीव व शेती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
शास्त्रीय कारणे लिहा | Q 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×