Advertisements
Chapters
2: कार्य आणि ऊर्जा
3: धाराविद्युत
4: द्रव्याचे मोजमाप
▶ 5: आम्ल, आम्लारी व क्षार
6: वनस्पतींचे वर्गीकरण
7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
9: पर्यावरणीय व्यवस्थापन
10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
11: प्रकाशाचे परावर्तन
12: ध्वनीचा अभ्यास
13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
14: पदार्थ आपल्या वापरातील
15: सजीवांमधील जीवनप्रक्रिया
16: आनुवंशिकता व परिवर्तन
17: जैवतंत्रज्ञानाची ओळख
18: अवकाश निरीक्षण : दुर्बिणी
![Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - आम्ल, आम्लारी व क्षार Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - आम्ल, आम्लारी व क्षार - Shaalaa.com](/images/vigyan-and-tantragyan-marathi-9th-standard-maharashtra-state-board_6:cbb8237e0456431086b383d5599ec066.png)
Advertisements
Solutions for Chapter 5: आम्ल, आम्लारी व क्षार
Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ 5 आम्ल, आम्लारी व क्षार स्वाध्याय [Pages 73 - 74]
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
क्लोराइड
नायट्रेट
हायड्राइड
अमोनिअम
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
हायड्रोजन क्लोराइड
सोडिअम हायड्रॉक्साइड
कॅल्शिअम ऑक्साइड
अमोनिआ
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
ॲसेटिक ॲसिड
कार्बोनिक ॲसिड
हायड्रोक्लोरीक ॲसिड
नायट्रिक ॲसिड
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
अमोनियम क्लोराइड
सोडिअम क्लोराइड
पोटॅशिअम नायट्रेट
सोडिअम सल्फेट
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
सोडिअम नायट्रेट
सोडिअम कार्बोनेट
सोडिअम सल्फेट
सोडिअम क्लोराइड
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
कॅल्शिअम ऑक्साइड
मॅग्नेशिअम ऑक्साइड
झिंक ऑक्साइड
सोडिअम ऑक्साइड
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
स्फटिकरूप मोरचूद
स्फटिकरूप मीठ
स्फटिकरूप फेरस सल्फेट
स्फटिकरूप सोडिअम कार्बोनेट
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
सोडिअम क्लोराइड
पोटॅशिअम हायड्रॉक्साइड
ॲसेटिक ॲसिड
सोडिअम ॲसिटेट
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
सोडिअम हायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनॉल्फ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकले.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
10 मिली विरल नायट्रिक ॲसिडमध्ये तांब्याच्या किसाचे 2/3 कण टाकून हलवले.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिळवून हलवले.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
विरल HCl मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
विरल HCl मध्ये झिंक ऑक्साइड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये झिंक ऑक्साइड मिळवले.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
चुनखडीवर विरल HCl टाकले.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
परीक्षानळीत मोरचुदाचे खडे तापवले व थंड झाल्यावर त्यात पाणी मिळवले.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून वीजप्रवाह जाऊ दिला.
खालील ऑक्साइडचे तीन गटात वर्गीकरण करून त्यांना नावे द्या.
CaO, MgO, CO2, SO3, Na2O, ZnO, Al2O3, Fe2O3
इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.
सोडिअम व क्लोरीनपासून सोडिअम क्लोराइडची निर्मिती
इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.
मॅग्नेशिअम व क्लोरीनपासून मॅग्नेशिअम क्लोराइडची निर्मिती
खालील संयुग पाण्यात विरघळल्यास त्याचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा.
हायड्रोक्लोरिक आम्ल

ॲसेटिक आम्ल
खालील संयुग पाण्यात विरघळल्यास त्याचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा.
मॅग्नेशिअम क्लोराइड
खालील संयुग पाण्यात विरघळल्यास त्याचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा.
कॉपर सल्फेट
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
100 मिली द्रावणात 7.3 ग्रॅम HCl
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
50 मिली द्रावणात 2 ग्रॅम NaOH
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
100 मिली द्रावणात 3 ग्रॅम CH3COOH
पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
200 मिली द्रावणात 4.9 ग्रॅम H2SO4
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
आम्लारिधर्मता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा.
उदासिनीकरण म्हणजे काय?
दैनंदिन जीवनातील उदासिनीकरणाची दोन उदाहरणे लिहा.
द्रावणाचा सामू मोजण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात ते लिहा.
पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजे काय ते सांगून विद्युतअग्र अभिक्रिया लिहून स्पष्ट करा.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
HCl च्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवले.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
कॅल्शिअम ऑक्साइड मध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
KOH च्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साइड वायू सोडला.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
खाण्याच्या सोडयावर विरल HCl ओतले.
फरक लिहा.
आम्ल व आम्लारी
फरक लिहा.
कॅटायन व ॲनायन
फरक लिहा.
ऋणाग्र व धनाग्र
खालील पदार्थांच्या जलीय द्रावणाचे वर्गीकरण सामूप्रमाणे 7, 7 पेक्षा जास्त व 7 पेक्षा कमी या गटांत करा.
मीठ, सोडिअम ॲसिटेट, हायड्रोजन क्लोराइड, कार्बन डायऑक्साइड, पोटॅशिअम ब्रोमाइड, कॅल्शिअम हायड्रॉक्साइड, अमोनिअम क्लोराइड, व्हिनेगार, सोडिअम कार्बोनेट, अमोनिआ, सल्फर डायऑक्साइड.
उपक्रम:
पावसाच्या पाण्याचा नमुना मिळवा. त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाका. त्याचा सामू मोजा. पावसाच्या पाण्याचे स्वरूप काय आहे ते सांगून त्याचा सजीवसृष्टीवर काय परिणाम होतो ते लिहा.
Solutions for 5: आम्ल, आम्लारी व क्षार
![Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - आम्ल, आम्लारी व क्षार Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - आम्ल, आम्लारी व क्षार - Shaalaa.com](/images/vigyan-and-tantragyan-marathi-9th-standard-maharashtra-state-board_6:cbb8237e0456431086b383d5599ec066.png)
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - आम्ल, आम्लारी व क्षार
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 5 (आम्ल, आम्लारी व क्षार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 आम्ल, आम्लारी व क्षार are आम्लांची अभिक्रिया, आम्लारींची अभिक्रिया, आम्लारींचे वर्गीकरण, क्षार, क्षारांचे प्रकार, स्फटिकजल, आयनिक संयुगे व विद्युतवाहकता, आयनांचे विचरण आणि विद्युतवाहकता, विदयुत अपघटन, पाण्याचे विद्युत अपघटन, उदासिनीकरण अभिक्रिया, आम्ल, आम्लारी, आणि क्षार यांचा परिचय, आयनिक संयुगे, आयनिक संयुगांचे विचरण, अऱ्हेनिअसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत, आम्लाचे वर्गीकरण, द्रावणाचा सामू, वैश्विक दर्शक.
Using Balbharati विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ solutions आम्ल, आम्लारी व क्षार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 5, आम्ल, आम्लारी व क्षार विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.