मराठी

Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - द्रव्याचे मोजमाप [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - द्रव्याचे मोजमाप - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 4: द्रव्याचे मोजमाप

Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ.

स्वाध्याय
स्वाध्याय [Page 57]

Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ 4 द्रव्याचे मोजमाप स्वाध्याय [Page 57]

1. अ.Page 57

उदाहरणे लिहा.

धन आयन

1. आ.Page 57

उदाहरणे लिहा.

आम्लारिधर्मी मूलके

1. इ.Page 57

उदाहरणे लिहा.

संयुक्त मूलके

1. ई.Page 57

उदाहरणे लिहा.

परिवर्ती संयुजा असलेले धातू

1. उ.Page 57

उदाहरणे लिहा.

द्‌वि-संयुजी आम्लधर्मी मूलके

1. ऊ.Page 57

उदाहरणे लिहा.

त्रि-संयुजी आम्लारिधर्मी मूलके

2.Page 57

खालील मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार दर्शवा.

पारा, पोटॅशियम, नायट्रोजन, तांबे, कार्बन, सल्फर, क्लोरिन, ऑक्सिजन

3. 1Page 57

खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.

सोडिअम सल्फेट

3. 2Page 57

खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.

पोटॅशियम नायट्रेट

3. 3Page 57

खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.

फेरिक फॉस्फेट

3. 4Page 57

खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.

कॅल्शिअम ऑक्साइड

3. 5Page 57

खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.

ॲल्युमिनिअम हायड्राॅक्साइड

खालील प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा.

4. अ.Page 57

सोडिअम हे मूलद्रव्य एकसंयुजी कसे आहे?

4. आ.Page 57

M हा द्‌विसंयुजी धातू आहे. सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा.

4. इ.Page 57

अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणूची आवश्यकता स्पष्ट करा. दोन संदर्भ अणूंची माहिती द्या.

4. ई.Page 57

‘अणूचे एकीकृत वस्तुमान’ म्हणजे काय?

4. उ.Page 57

पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा.

5.1Page 57

खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.

Na2SO4

5.2Page 57

खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.

K2CO3

5.3Page 57

खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.

CO2

5.4Page 57

खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.

MgCl2

5.5Page 57

खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.

NaOH

5.6Page 57

खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.

AlPO4

5.7Page 57

खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.

NaHCO3

6.Page 57

दोन वेगवेगळ्या मार्गांनी चुनकळीचे ‘म’ आणि ‘न’ हे दोन नमुने मिळाले. त्यांच्या संघटनाचे तपशील पुढीलप्रमाणे:

‘नमुना म’:

  • वस्तुमान 7 ग्रॅम
  • घटक ऑक्सिजनचे वस्तुमान: 2 ग्रॅम
  • घटक कॅल्शियमचे वस्तुमान: 5 ग्रॅम

‘नमुना न’:

  • वस्तुमान 1.4 ग्रॅम
  • घटक ऑक्सिजनचे वस्तुमान: 0.4 ग्रॅम
  • घटक कॅल्शियमचे वस्तुमान: 1 ग्रॅम

यावरून रासायनिक संयोगाचा कोणता नियम सिद्ध होतो ते स्पष्ट करा.

7.1Page 57

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

32 ग्रॅम ऑक्सिजन

7.2Page 57

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

90 ग्रॅम पाणी

7.3Page 57

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड

7.4Page 57

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

7.1 ग्रॅम क्लोरिन

8.1Page 57

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?

सोडिअम क्लोराईड

8.2Page 57

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?

मॅग्नेशिअम ऑक्साईड

8.3Page 57

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?

कॅल्शिअम कार्बोनेट

Solutions for 4: द्रव्याचे मोजमाप

स्वाध्याय
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - द्रव्याचे मोजमाप - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - द्रव्याचे मोजमाप

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 4 (द्रव्याचे मोजमाप) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 द्रव्याचे मोजमाप are रासायनिक संयोगाचे नियम, द्रव्य अक्षय्यतेचा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम, अणू, अणूचे वस्तुमान, मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा, मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू, रेणुवस्तुमान, मोलची संकल्पना, ॲव्हागॅड्रो अंक, संयुजा, मूलके (आयन) आणि त्याचे प्रकार, संयुगांची रासायनिक सूत्रे, परिवर्ती संयुजा.

Using Balbharati विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ solutions द्रव्याचे मोजमाप exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 4, द्रव्याचे मोजमाप विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×