मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार दर्शवा. पारा, पोटॅशियम, नायट्रोजन, तांबे, कार्बन, सल्फर, क्लोरिन, ऑक्सिजन

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार दर्शवा.

पारा, पोटॅशियम, नायट्रोजन, तांबे, कार्बन, सल्फर, क्लोरिन, ऑक्सिजन

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

क्र. घटक संज्ञा तयार झालेली मूलके मूलकांवरील प्रभार
i. पारा Hg Hg+ +1
Hg2+ +2
ii. पोटॅशियम K K+ +1
iii. नायट्रोजन N N3- -3
iv. तांबे Cu Cu+ +1
Cu2+ +2
v. सल्फर S S2- -2
vi. कार्बन C C+ +1
vii. क्लोरिन Cl Cl- -1
viii. ऑक्सिजन O O2- -2
shaalaa.com
मूलके (आयन) आणि त्याचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: द्रव्याचे मोजमाप - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 द्रव्याचे मोजमाप
स्वाध्याय | Q 2. | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×